Virat Kohli आणि Babar Azam यांचा बालपणीचा फोटो व्हायरल, दोघांचा शर्ट आणि हेअर कट दोन्हीही सारखंच

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांचा बालपणीचा एक फोटो प्रचंड व्हायरल झालाय. या फोटोमध्ये त्या दोघांचा शर्ट आणि हेअर कट दोन्हीही जवळजवळ सारखंच दिसतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola