Tokyo olympics Last Day : टोकियोत भारतानं काय कमावलं? कशी झाली भारतीय खेळाडूंची कामगिरी?

Tokyo Olympics : टोकियो ऑलम्पिकमधून आपल्याला किमान सहा पदकं मिळतील अशी खात्रीलायक अपेक्षा होतीच आणि कालचे तिन्ही इव्हेंट हे मेडल मिळवण्याचे इव्हेंट असल्याने शेवटचा दिवस गोड होईल ही रास्त अपेक्षा पोस्टमध्ये व्यक्त केली होती आणि कालचा दिवस भारतीय ऑलम्पिक इतिहासासाठी काय भारी दिवस ठरलाय!

 

ऑलम्पिकची सुरुवात सिल्वर मेडलने झाली आणि शेवट सोनेरी झाला हे सुवर्णपदक शेवटच्या दिवशी आणि आपल्या शेवटच्या इव्हेंटमध्ये आल्यामुळे एक प्रकारची पूर्णत्वाची भावना म्हणजेच Sense of Completion देणारा देखील ठरला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola