Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या Mirabai Chanuला सुवर्णपदक मिळणार?
संदीप चव्हाण
Updated at:
26 Jul 2021 03:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळू शकतं. ऑलिम्पिक 2020मध्ये (Tokyo Olympic) चीनी वेटलिफ्टर होऊ जिहुईने सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. चानूला हरवणाऱ्या होऊ जिहुईची डोप टेस्टिंग केली जाणार आहे. जर ती या टेस्ट मध्ये फेल झाली तर मीराबाई चानू सुवर्णपदकाची मानकरी ठरणार आहे.