TOKYO OLYMPIC DAY 5 टोकियोत नेमबाजांचं काय चुकतंय? Olympicच्या पाचव्या दिवशीही भारताच्या पदरी निराशा

Continues below advertisement

Tokyo Olympics Day 6 Schedule: टोकियो ऑलिम्पिकचे आज 5 दिवस पूर्ण झाले. आतापर्यंत केवळ एक रौप्यपदक भारताच्या खात्यात आले आहे. सहाव्या दिवशी भारताला पदक जिंकून देण्यासाठी अनेक खेळाडू मैदानात उतरतील. या खेळाडूंकडूनही संपूर्ण देशाला मोठ्या आशा आहेत. त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. टोकियो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी माहिती जाणून घेऊया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram