Tokyo Olympic 2020 : बाॅक्सर लव्हलिना बोर्गोहाईनचं पदक निश्चित, भारताला दुसरं पदक मिळणार? ABP Majha

Continues below advertisement

Tokyo Olympics 2020 LIVE :  महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चीनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram