ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सिंधूचा क्रीडामंत्र्यांच्या हस्ते गौरव, सिंधूच्या पाठीवर शाबासकीची थाप

Continues below advertisement

नवी दिल्ली : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.  पीव्ही सिंधूने चीनची खेळाडू बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर पीव्ही सिंधूने 'एबीपी' ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram