IPL 2021 : आयपीएलमधील कोलकाता वि. बंगळुरु सामना रद्द; कोलकाता संघातील 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा
विजय साळवी, एबीपी माझा
Updated at:
03 May 2021 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलमधील कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द, कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण, इतर खेळाडू विलगीकरणात