ICC World Cup 2023 Schedule : क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?

आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर. पाच  ऑक्टोबरपासून भारतात रंगणार विश्वचषक स्पर्धेचा थरार. भारत-पाकिस्तानचा महामुकाबला अहमदाबादमध्येच होणार. १९ नोव्हेंबरला अंतिम सामना

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola