Pakistan vs New Zealand T20 World Cup : पहिल्या उपांत्य सामन्यात कुणाचं पारडं जड?
abp majha web team
Updated at:
08 Nov 2022 11:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात उद्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत... सिडनीत होणाऱ्या या सामन्याविषयी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले आणि माझाचे क्रीडा प्रतिनिधी गौरव जोशी यांनी आढावा घेतलाय पाहूया...