Sunil Gavaskar On Sarfaraz Khan : क्रिकेटपटू सरफराज खानसाठी सुनील गावस्कर मैदानात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jan 2023 09:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सरफराज खानला डावलल्याने सुनील गावस्कर आक्रमक... वजनामुळे सरफराजला डावलल्याच्या चर्चा... सडपातळ मुलं हवी असल्यास फॅशन शोमध्ये जावा... गावस्करांनी बीसीसीआयला सुनावले खडेबोल