BCCI Jay Shah : पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार, बीसीसीआय सचिव जय शाह

Continues below advertisement

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आज बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. यापुढे भारतीय क्रिकेट संघातील पुरुष आणि महिला खेळाडूंना यापुढे समान मानधन मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आज ही मोठी घोषणा केली. यापुढे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना कसोटीसाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-२०साठी ३ लाख रुपये मानधन मिळणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram