BCCI : बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी आशिष शेलारांची बिनविरोध निवड ABP Majha

बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी आशिष शेलारांची बिनविरोध निवड झालीये. त्यांच्यासोबतच रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी आणि जय शाहांची सचिवपदी बिनविरोध निवड झालीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola