Twesha Jain Chess : त्वेशा जैनला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य, सात वर्षांखालील गटात बोलबाला
Continues below advertisement
Twesha Jain Chess : मुंबईच्या त्वेशा जैन हिने अहमदाबादमध्ये सात वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरलं. अनेक मानांकित खेळाडूंवर मात करीत तिने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेमध्ये २३ राज्यांमधील शंभरहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.
Continues below advertisement