स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : कोपर्डीच्या आरोपींना मारहाण करणाऱ्या 4 तरुणांना 5 वर्षांची शिक्षा

Continues below advertisement
भावनेच्या भरात तरुण मंडळी अनेकदा कायदा हातात घेतात. अशाच तरुणाचा काही संघटना, राजकीय पक्ष वापरही करुन घेतात. कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना शिबवा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारातच चोप दिला. तर अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयानं या चौघांना पाच वर्षं सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. कोण आहेत हे तरुण. आणि आज त्यांच्या कुटुंबाची अवस्था काय आहे हे पाहून भावनेच्या भरात वाहून जाणं किती महागात पडू शकतं ते लक्षात येतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram