स्पेशल रिपोर्ट : मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, तुम्ही पाहा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी जाल याची खरंच शाश्वती असते का? तिकिटाचे पैसे मोजूनही तुम्हाला बसायला जागा सोडा, पण किमान सुरक्षित प्रवास करता येईल असं वाटतं का? किमान रेल्वेच्या ब्रीजवरुन आपल्याला एकमेकांना धक्का न लागता चालता यावं एवढी जागा तरी असते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि गेल्या 70 वर्षात देशावर राज्य करणाऱ्या सगळ्या सरकारांनी मुंबईवर केलेल्या अन्यायाचा पुरावा आज एल्फिन्स्टन स्टेशनच्या पुलावर मिळालाय. मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, बघा...