स्पेशल रिपोर्ट : दिल्लीत पुन्हा एकदा आप आणि भाजप आमने-सामने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नरेंद्र मोदी उठसूठ महात्मा गांधींचं नाव घेतात. कुणी परदेशी पाहुणा आला की त्याला साबरमती आश्रमात नेतात. सूत काततात. फोटो काढतात.
पण त्याच गांधींनी An Eye for an Eye Will Make the Whole World Blind.. असा संदेश दिला होता.. तो मोदी सोईस्करपणे विसरलेत..
कारण दिल्लीच्या उपराज्यपालपदी भाजपने नेमलेल्या अनिल बैजल यांच्या कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षानं ठिय्या मांडलाय. कारण आहे आयएएस संपाचं..
पण त्यावर उपाय शोधण्याऐवजी भाजपच्या आमदारांनी थेट केजरीवालांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं.. भाजप आणि आपच्या रणसंग्रामात दिल्लीकरांचं सँडविच झालंय. पण त्याचं सोयरसुतक ना मोदींना आहे, ना केजरीवालांना..