सोलापूर : आमदार बबनराव शिंदेंच्या मुलांच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आमदार पुत्रांनी घेतलेलं कर्ज त्यांच्या सातबारावर चढवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी ते दोन शेतकऱ्यांच्या सातबारावर चढवलं. ही रक्कमही थोडी थिडकी नव्हती, तर तब्बल साडे तेरा कोटींची होती. ही बाब समजताच या शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.