रायगड : महाडमध्ये डोहात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2018 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रायगडच्या उरणमध्ये तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. विराज पाटील असं या तरूणाचं नाव असून तो उरण तालुक्यातील विनायक गावचा रहिवासी आहे.
आज दुपारी १ च्या सुमारास केगावमधील तलावात ३ ते ४ चार मित्र पोहायला गेले तेव्हा विराज तलावात बुडाला. सुमारे तीन तासांच्या शोधकार्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. तर महाड तालुक्यातील शिवथरघळमध्ये डोहात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. उत्तम हरपले असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पुण्यातून तेरा जणांचा ग्रुप पर्यटनासाठी महाडमध्ये आला होता.