पुणे : चितळेंसह मिठाईची दुकानं बंद, प्लास्टिकबंदीच्या विरोधात संप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनने आज प्लास्टिकबंदी विरोधात एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. प्लास्टिकबंदीची कारवाई करताना महापालिकेच्या पथकांकडून दुकानदारांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला. शिवाय प्लास्टिकबंदीबाबात अनेक बाबी अजूनही स्पष्ट नसल्याचा दावा करण्यात आला.