पुणे : अखेर डीएसकेंच्या घरी पोलीस पोहोचले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2017 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या अडचणीत भर पडली आहे. कारण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेंच्या घरी आणि कार्यालयात झाडाझडती सुरु केली आहे.डीएसकेंच्या मुंबई आणि पुण्यातील घरी पोलीस पोहोचले असून, तपासणी सुरु आहे.