पुणे : आजपासून प्लास्टिकबंदी लागू, पुण्यातील हॉटेल्समध्ये काय परिस्थिती?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2018 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्लॅस्टिकबंदीनंतर पुण्यात सकाळपासून कारवाईला सुरुवात झाली आहे.
गोखलेनगर भागातील भाजी मंडईत बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर करत असल्याचं आढळून आल्यानं दोन व्यापार्यांना पाच पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे १४० आरोग्य निरीक्षक आणि ३० आरोग्य उपनिरीक्षकांवर प्लॅस्टिकविरोधी मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.