पुणे : दोन वर्षात तब्बल 300 कोटींची ऑनलाईन चोरी, 57 हजार नागरिकांना फटका

Continues below advertisement
वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे चोरीचं प्रमाणदेखील वाढलंय...गेल्या २ वर्षांतच चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून सुमारे ३०० कोटी रुपये लुटलेत, अशी माहिती माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना सायबर क्राईमचा फटका बसला आहे. पुण्यात राहणाऱ्या नितीन सांबळे यांच्या बँक खात्यातून रात्रीच्या वेळी 40 हजार रूपये अनोळख्या व्यक्तीनं काढले..है पैसे एटीएमद्वारे काढण्यात आले मात्र त्यावेळी नितीन सांबळे आपल्या घरीच होते. त्यामुळे अशा प्रकारे अनेक लोकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram