पिंपरी : अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी, स्वाती दाभाडे नायब तहसीलदार झाली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्याजवळील तळेगाव परिसरातल्या स्वाती दाभाडे या तरुणीनं स्पर्धा परीक्षेत यश मिळवलंय. प्रशासकीय पदी आरुढ होणारी गावातली पहिली मुलगी होण्याचा मान तिने पटकावलाय. या शेतात राबणाऱ्या मुलीला हे यश मिळवण्यासाठी परिस्थितीशी मोठा संघर्ष करावा लागला. वडील अल्पभुधारक शेतकरी आणि घरी हालाखीची परिस्थिती असतानाही तिने जिद्दीने अभ्यास करत हे यश मिळवलंय. एमपीएससी परिक्षेत पास झाल्याने ती आता नायब तहसीलदार झालीये.