स्पेशल रिपोर्ट : लालबत्ती खेळामुळे पिंपरीत अनेक मुलं जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2017 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुमचा मुलगा शाळेत जाऊन लालबत्ती खेळ खेळत असेल तर त्याला तातडीनं आळा घाला. कारण या खेळात मुलांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. पिंपरी चिंचवडच्या सरस्वती इंग्लिश मिडीयम हायस्कूलमधील असाच एक प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला आहे.