Pawna Dam | पवना धरणाचे सहा दरवाजे उघडले | पिंपरी चिंचवड | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2019 04:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत..त्यामुं 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झालाय...गेल्या शुक्रवारी धरणात केवळ 50 टक्के पाणसाठी होता..मात्र या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानं पवना धरण तुडुंब भरलंय..पवना नदीकाठच्या लोकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय