पनवेल : 8 वर्षांची मुलगी श्रीरामपूरहून बेपत्ता, सापडली पनवेलमध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पनवेल : भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील श्रद्धा अदिक ही आठ वर्षांची मुलगी शाळेतून घरी जाताना बेपत्ता झाली होती. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रद्धा अदिक ही पनवेल शहर पोलिसांना सापडली असून, सध्या ती सुखरुप आहे. 20 वर्षांचा सुनिल पवार तिला घेऊन आला होता.