पंढरपूर : 'एबीपी माझा'च्या वतीने मंगल कलशाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एबीपी माझाच्या वतीनं पंढरपुरातल्या वारकऱ्यांसाठी मंगल कलश या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय...
या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना त्यांचं विठुराया चरणी असणारं मागणं एका चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी मंगल कलशामध्ये टाकायची आहे. तर उद्या आषाढीच्या दिवशी या सगळ्या चिठ्ठ्या विठुरायाचरणी अर्पण केल्या जाणार आहेत.