मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स आता आधार कार्डाशी लिंक करा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुमचा मोबाईल क्रमांक आणि बँक अकाऊंट आधारशी लिंक करुन झालं असेल, तर आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सही आधारशी लिंक करावं लागणार आहे. NIC अर्थात नॅशनल इन्फोर्मेटिव्ह सेंटरने सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली. या नव्या धोरणानुसार देशभरातले ड्रायव्हिंग लायसन्स आता आधारशी लिंक करण्यात येणार आहेत. त्यामुळे बनावट लायसन्सधारकांना चाप बसेल