Taliban Government : कसं असणार तालिबान सरकार? सरकारमध्ये महिलांना स्थान मिळणार का?

Continues below advertisement

काबुल : अफगाणिस्तानमधून अमेरिकेचा शेवटचा सैनिक बाहेर पडला आणि तालिबान्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल सुरु केली. त्या आधी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशररफ घणी यांनी देश सोडून पळून जाणं पसंत केलं. अशा स्थितीत अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केलं आणि तालिबान्यांविरोधात लढा पुकारल्याचं दिसतंय. 

कोणत्याही परिस्थितीत आपण तालिबानी दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही. लाखो अफगाणी नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही असा पण करत अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधून तालिबान्यांच्या समोर उभं राहण्याचं धाडसं केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram