Afghanistan Crisis : भारतासह इतर देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये काय भूमिका मांडली? ABP Majha

Continues below advertisement

तालिबान्यांचा कोणताही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या भारतानं घेतली आहे. तर,  अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय... तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काल संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली.. या बैठकीत अनेक देशांनी तालिबान्यांच्या भूमिकेचा विरोध करत तिथल्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram