Maharashtra Monsoon : Vidarbha तील अनेक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Continues below advertisement

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विगाकडून वर्तवण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram