Pakistan : पाकिस्तानात राजकीय घमासान सुरु, इम्रान खान सरकार कोसळण्याची चिन्हं
पाकिस्तानात राजकीय घमासान सुरु आहे आणि इम्रान खान सरकार कोसळण्याची चिन्हं दिसतायत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत विरोधक इम्रान खान सरकारविरोधात आज अविश्वास ठराव मांडणार आहेत.