Mitchell Starc : ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर 24.75 कोटी रुपयांची यशस्वी बोली ABP Majha
Continues below advertisement
Mitchell Starc : ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर 24.75 कोटी रुपयांची यशस्वी बोली ABP Majha
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक रकमेची बोली लागली. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं स्टार्कवर सर्वाधिक २४ कोटी ७५ लाख रुपयांची यशस्वी बोली लावली. त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेण्यासाठी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं यशस्वी बोली लावली. सनरायझर्सनं कमिन्सवर तब्बल साडेवीस कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.
Continues below advertisement