Taliban मुळे Jaish-E-Mohammad ला बळ मिळणार? मसूद अझरचं नाव पुन्हा चर्चेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहशतवादी मसूद अझर हे नाव सर्वांच्याच परिचयाचं असेल. याच अझर मसूदनं 1999 साली एका भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं आणि त्याबदल्यात भारताला तीन क्रूर दहशतवाद्यांना सोडावं लागलं होतं. पण मसूद अजहर आज चर्चेत येण्याचं कारण काय?