BCCI Chairman Jay Shah : जय शाह बीबीसीआयचे अध्यक्ष होणार?

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर आता जय शाह नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत. सौरव गांगुली यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असून त्यांच्याजागी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून जय शाह यांची निवड होईल, असं कळतंय. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेगर बार्कले यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपतोय. त्यांनी दोन वर्षांची मुदतवाढ मागितली नाही तर आयसीसीला नवा अध्यक्ष मिळेल आणि आयसीसीचा पाठिंबा मिळवण्यात गांगुली यशस्वी ठरले तर ते आयसीसीचे अध्यक्ष आणि जय शाह बीसीसीआयचे अध्यक्ष होतील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola