Crude Oil Price : कच्च्या तेलाचे दर 30 डॉलरने घसरले, Crude Oil 110 डॉलर्स प्रति बॅरलवर
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकच्च्या तेलाचे दर १४० डॉलरवरुन ११० डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. रशियाने - युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादण्याची घोषणा केली.