Afghanistan Crisis : मोठी बातमी; Kabul मध्ये 150 भारतीय तालिबान्यांच्या ताब्यात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2021 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी.. अफगाणिस्तानात १५० भारतीय हे तालिबान्यांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळतेय. काबूल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलंय.. तर आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दाबा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केलाय.