FIFA 2022 World Cup 2022 : कतारमधील अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी फायनल आधीचं केला जल्लोष
कतारमधील अर्जेंटिनाचे चाहत्यांनी फायनलआधीचं केला जल्लोष.. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या चित्रांसह हजारो चाहत्यांनी दोहाच्या सौक वकीफ मार्केटमध्ये गर्दी केली होती.
Tags :
Fans Argentina Crowd Jubilation . Qatar Pre-final Captain Lionel Messi With Pictures Thousands Of Fans Souq Waqif Market