Gram Panchayat Election : नांदेडमध्ये अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिष्ठा पणाला

नांदेडमध्ये 13 तालुक्यातील 181  ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होतंय.. नांदेड, माहूर,हिमायतनगर, किनवट, अर्धापुर, हदगाव, उमरी, नायगाव धर्माबाद, बिलोली, मुखेड, लोहा, कंधार या 13 तालुक्यातील 181 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान होणार असून मतदानासाठीची पूर्व तयारी आता पूर्ण झालीय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर यांची या ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola