
America Snow: अमेरिकेत 'बॉम्ब' वादळाचं संकट, न्यूयॉर्क, बोस्टन ठप्प ABP Majha
Continues below advertisement
अमेरिकेतील या बॉम्ब वादळानं चिंता वाढवली आहे. बर्फाच्या या वादळानं न्यूयॉर्कमध्ये ४ इंच थर साचलाय. तर किनारपट्टी भागात तब्बल एक फूट बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूकही ठप्प झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
New York Anxiety Road Traffic In The United States Bomb Storms Blizzards Coastal Areas Rail Traffic Even Air Traffic.