तालिबानी जगात,महागाई ढगात! Talibani संकटासह Afghanistan मध्ये महागाईचं संकट : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे अफगाणिस्तानचा भारतासोबतचा व्यापार बंद झालाय. तर दुसरीकडे अमेरिकनं तालिबान्यांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केलीय. पण या सगळ्यात भरडले जातायत ते सर्वसामान्य अफगाण नागरिक. कारण अफगाणिस्तानात सध्या महागाईदेखील प्रचंड वाढलीय. त्यामुळे तालिबानी संकट झेलणाऱ्या अफगाण्यांना आता महागाईलाही सामोरं जावं लागणार आहे..