Afghanistan : Taliban ने भारतासोबतचा व्यापार थांबवला, आयात - निर्यात बंदीमुळे सुकामेवा महागणार?

तालिबाननं भारतीसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून होणाऱ्या आयात - निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे भारतातील सुका मेवा महाग होण्याचा शक्यता आहे. भारतात 85 टक्के सुक्या मेव्याची आयात अफगाणिस्तान मधून केली जाते. तालिबाननं मात्र व्यापारावरील ताबा मिळवण्यासाठी भारतासोबतचा व्यापार थांबवला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola