Parbhani : लोअर दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
पावासामुळे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील 89 टक्के भरला आहे. त्यामुळे या धरणाचे चार दरवाजे 9.30 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement