दारिद्र्यात अफगाणिस्तान... Afghanistan मध्ये गरिबी आणि उपासमारीचं संकट

Afghanistan Crises : अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर 21 दिवसांनी आता तालिबान्यांनी पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या इस्लामी अमीरातचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत पंजशीरमध्ये नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचे नेते अहमद मसूद यांचा ताबा होता. पंजशीरवरुन तालिबान आणि नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट यांच्यात संघर्ष सुरु होता. यामध्ये दोन्ही बाजूनं शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola