Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातली सद्यस्थिती अधोरेखित करणारी दृश्यं ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या सी-17 विमानाच्या आतल्या दृश्यांचा फोटो सध्या व्हायरल होतोय.. अफगाणिस्तानातल्या नागरिकाना घेऊन अमेरिकेच्या सी-17 विमानानं उड्डाण केल्यानंतरची ही दृश्य आहेत.. अतिशय दाटीवाटीनं लोकं या विमानात बसल्याचं दिसतंय..तालिबान्यांच्या भीतीनं जो तो अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशाच्या आश्रयाला जाण्याचा प्रयत्न करतोय...