Afghanistan Crisis : अफगाणिस्तानावर तालिबान्यांचा ताबा, देशाचं नामांतर होणार

Continues below advertisement

अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर आता तालिबान (Taliban) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घातला असून एकावर एक प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित करायला सुरु केली आहे. कंदहार (Kandahar) जिंकल्यानंतर आता तालिबानने जलालाबाद हे मोठं शहरही आपल्या घश्यात घातलं असून आता Kabulवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आता पुन्हा एकदा अनागोंदीच्या वातावरणात सापडणार हे स्पष्ट झालंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram