75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरेल नजराणा, भारतीयांना भावूक करणारं 'हम हिंदुस्तानी' ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2021 02:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक भारतीयाला सुरेल नजराणा म्हणून भावूक करणारं 'हम हिंदुस्तानी' गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला लता दीदी बीगबींसह १४ दिग्गजांचे सूर ऐकायला मिळणार आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत एकजूटीची भावना असलेले हे गाणे यूट्यूबवर प्रदर्शित होताच आतापर्यंत लाखो हिट्स मिळवले आहेत.