Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर कट्टर तालिबान्यांची मवाळ भूमिका? ABP Majha

Continues below advertisement

अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी  आपली भूमिका मवाळ केली आहे. भारताच्या अफगाणिस्तानातील कुठल्याही प्रकल्पाला बाधा पोहचवणार नाही, जनहितासाठी सुरु असलेल्या कामांवर बंदी आणणार नाही, अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी दिली. शिवाय, महिलांचे अधिकार अबाधित ठेवण्याचंही तालिबाननं स्पष्ट केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram