Afghanistan Crisis: भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना आपत्कालीन व्हिसा देणार : सूत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना आपत्कालीन व्हिसा देणार, अफगाणिस्तानचे नागरिक सहा महिन्यांच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात, भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना प्रथमच ई-व्हिसा देणार, गृहमंत्रालयातील सूत्रांची माहिती