Afghanistan crisis : काबूलमधील भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सी-17 विमान पाठवण्याची शक्यता
पुढच्या ७२ तासांमध्ये काबूल विमानतळावर नागरी हवाई वाहतूक सुरु होण्याची शक्यता, काबूलमधील भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सी-१७ विमान पाठवण्याची शक्यता, काबूल विमानतळावर ताबा असल्यानं भारतीय अधिकारी अमेरिकेच्या संपर्कात, अधिकाऱ्यांमध्ये संवाद झाल्यास भारत आज एक विमान काबूलला पाठवण्याची शक्यता
Tags :
Kabul Afghanistan News Taliban News Taliban Afghanistan Afghanistan Taliban War Afghanistan Crisis Taliban Afghanistan News Afghanistan Taliban Crisis Afghanistan Evacuation Flight Afghanistan Flight Human Remains Afghanistan Taliban Latest News Taliban News Today Us Afghanistan Us Afghanistan News IAF C 17 Aircraft